मी माझा मुलगा,संसकार पुलाटे यांच्यासाठी निधी गोळा करीत आहे. आम्हाला उपचारासाठी 650000 (6.5 लाख) रुपयांची आवश्यकता आहे...
माझा मुलगा वय 7 वर्षे संसकार पुलाटे याला Acute Leukemia (Blood Cancer) झालेला आहे आणि त्याच्या उपचारासाठी तुमच्या मदतीची गरज आहे.
आम्ही सगळी तडजोड* करूनही त्याच्या
उपचारासाठी अजून 6.5 लाख रुपयांची गरज आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे.
आवश्यक असलेली रक्कम प्रचंड असल्याने, मी आपणा सर्वांना विनंती करते की आपण आपल्याला वाटेल इतकी आर्थिक मदत उपचारासाठी करा. प्रत्येकाचे योगदान अतिशय अनमोल व महत्वाचे आहे!
कृपया *Donate now* या बटणावर क्लिक करून आर्थिक योगदान करावे ही नम्र विनंती आहे....
आणि हा मेसेज आणि लिंक आपल्या मित्रपरिवार आणि कुटूंबासह शेअर करुन ही रक्कम वाढवण्यास आम्हाला मदत करा.
आम्ही आपल्या मदतीसाठी ऋणी आहोत.
धन्यवाद.

