Kolhapur-Sangli Flood: चला, पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीला आपणही मदत करुया!
देशात कोठेही आपत्ती ओढवली तर, सढळ हाताने मदत करणाऱ्या सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना आज मदतीची गरज आहे. दोन्ही जिल्ह्यांत शेतीचे तसेच जनावरांचे, प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
कामाचं
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अभूतपूर्व पूरस्थिती; लाखो नागरिकांची स्थलांतर
पूरग्रस्त भागाला पुन्हा उभे करण्यासाठी लागणार दानशूर व्यक्तींचे पाठबळ
अनेकांचे संसार उध्वस्त; त्या संसाराला लागू शकतो तुमचा हातभार
कोल्हापूर, सांगलीला मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार
कोल्हापूर, सांगली या महाराष्ट्रातील दोन सधन जिल्ह्यांना प्रलयकारी महापुराचा तडाखा बसला आहे. दोन्ही जिल्ह्यांत शेतीचे तसेच जनावरांचे, प्रापंचिक साहित्याचे आतोनात नुकसान झाले आहे. देशात कोठेही आपत्ती ओढवली तर, सढळ हाताने मदत करणाऱ्या या दोन्ही जिल्ह्यांना आज मदतीची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पुराचा फटका बसला आहे तर, सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने, विशेषतः स्वतः मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी मदतचे आवाहन केले आहे. सध्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे मदतीचा ओघ वाढत आहे. पैशांच्या तसेच वस्तूंच्या स्वरूपात मदत येऊ लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच या पूरग्रस्त भागाचा दौरा केला असून, पूरग्रस्तांना कशाचीही कमी पडून देणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
कोल्हापूर, सांगलीत गेल्या दोन दिवसांपासून पुराचे पाणी ओसरू लागले आहे. पूरग्रस्तांना सध्या सुरक्षित स्थळी हालवण्यात आले असले तरी पूर ओसरल्यानंतरची आव्हाने खूप मोठी आहेत. पूरग्रस्त भागाची स्वच्छता, औषध फवारणी, पिण्याचे स्वच्छ पाणी, रोगराई पसरू नये म्हणून घ्यावी लागणारी काळजी, शाळा, गोठे, दवाखान्यांची उभारणी, असा आव्हानांचा डोंगर सध्या या दोन्ही जिल्ह्यांपुढे आहे.
कशासाठी लागणार मदत?
पूरग्रस्त भागातील स्वच्छता मोहिमेसाठी
पूर ओसरल्यानंतर तातडीने लागणार पिण्याचे शुद्ध पाणी
पूरग्रस्त भागात किटकनाशक औषध फवारणी आणि नागरिकांना लसीकरण
पुरात अनेकांची जनावरे दगावली, त्यांना नवी जनावरे खरेदीसाठी लागणार आर्थिक मदत
जिवंत जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्ध करून देण्यासाठी लागणार निधी
रस्ते, बंधारे पाण्याखाली राहिल्याने अनेक भागांत रस्ते बांधणीची कामे नव्याने सुरू करावी लागणार
गावांमधील शाळा, दवाखान्यांच्या इमारतींचे नुकसान, त्यांच्या उभारणीसाठी लागणार निधी
शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या आणि पुस्तकांची गरज
ग्रामीण भागातील अनेक पुलांची, बंधाऱ्यांची उंची वाढवण्यासाठी लागणार निधी
पूरग्रस्त भागात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीनची गरज
घरोबा
गावगाडा

Updated Aug 11, 2019 | 19:15 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा
Flood: देशात कोठेही आपत्ती ओढवली तर, सढळ हाताने मदत करणाऱ्या सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना आज मदतीची गरज आहे. दोन्ही जिल्ह्यांत शेतीचे तसेच जनावरांचे, प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

फोटो सौजन्य: BCCL
कोल्हापूर, सांगलीत पूरग्रस्तांना हवाय मदतीचा हात
थोडं पण कामाचं

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली या महाराष्ट्रातील दोन सधन जिल्ह्यांना प्रलयकारी महापुराचा तडाखा बसला आहे. दोन्ही जिल्ह्यांत शेतीचे तसेच जनावरांचे, प्रापंचिक साहित्याचे आतोनात नुकसान झाले आहे. देशात कोठेही आपत्ती ओढवली तर, सढळ हाताने मदत करणाऱ्या या दोन्ही जिल्ह्यांना आज मदतीची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पुराचा फटका बसला आहे तर, सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने, विशेषतः स्वतः मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी मदतचे आवाहन केले आहे. सध्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे मदतीचा ओघ वाढत आहे. पैशांच्या तसेच वस्तूंच्या स्वरूपात मदत येऊ लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच या पूरग्रस्त भागाचा दौरा केला असून, पूरग्रस्तांना कशाचीही कमी पडून देणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
Advertising

बातमीची भावकी:
पुरामुळे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो लोकांचे हालKolhapur Flood: कोल्हापूराला महापुराचा वेढा; शहर अद्यापही तहानलेलंKolhapur Flood: पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहतूक ठप्पच; कोल्हापुरातील पूरस्थिती कायम
एक दिवस जन्मभूमीसाठी
कोल्हापुरातील अनेक तरुण मुले नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाली आहेत. कामानिमित्त पुण्यात असली तरी, त्यांचा जीव सध्या कोल्हापुरात अडकला आहे. ज्या शहरात आपण वाढलो. त्या शहराला असे भीतीच्या छायेत आणि मदतीच्या आशेत राहिलेले त्यांनी कधीच पाहिलेले नाही. आयटी क्षेत्रात कोल्हापूरचे अनेक तरुण काम करत आहेत. त्यांनी व्हॉट्सअपवर ‘एक दिवस जन्मभूमीसाठी’ या नावाने ग्रुप तयार केले असून, त्या माध्यमातून मदतकार्यासाठी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात कोठे कोणती मदत लागणार आहे, याची माहिती सध्या या ग्रुपवरून गोळा करण्यात येत आहेत. त्यानंतर गरजेनुसार आर्थिक आणि वस्तू रुपाने मदत जमा करण्यात येणार आहे. शहरात आणि इतर पूरग्रस्त गांवांमध्ये पाणी ओसरल्यानंतर स्वच्छतेची मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यासाठी येत्या १५ ऑगस्टनंतर स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी अनेक तरुण पुण्याहून कोल्हापुरात येणार आहेत.
सोशल मीडियावर मोहीम
कोल्हापूर, सांगलीच्या बाहेर नोकरी धंद्यासाठी असलेल्या तरुणांनी सध्या सोशल मीडियावर कोल्हापूर, सांगलीसाठी मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी #staystrongkolhapur आणि #staystrongsangli असे हॅश टॅग सुरू करण्यात आले आहेत. या हॅश टॅगखाली आपल्याला दोन्ही जिल्ह्यातील मदत कार्याचे अपडेट्सही मिळत आहेत.