देणगीची आवश्यकता आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज | Milaap
देणगीची आवश्यकता आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदीर,अनाथ,अपंगसाठी
1%
Raised
Rs.24,485
of Rs.55,00,000
112 supporters
  • Shri

    Created by

    Shri Chhatrapati Charitable Foundation
  • Pd

    This fundraiser will benefit

    Poor disabled and Underprivileged people

    from Pune, Maharashtra

Tax benefits for INR donations will be issued by Shri Chhatrapati Charitable Foundation

शिवजन्मत्सव १९ फेब्रुवारी संकल्प
🚩🚩🚩 जय भवानी,जय शिवाजी. 🚩🚩🚩
दान करा आणि शेअर करा.
इच्छेनुसार देणगी देऊन सहकार्य करावे 🚩🚩🚩🤝🤝🤝🙏🙏🙏
संकल्प श्रीं चा....!
स्वराज्य मध्ये असह्य व अनाथ यांच्या मदतीचा...!

   अताच्या युगांत शिवजन्मत्सव हा वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. त्यामध्ये पैसे ची उधळण केली जाते ते न करता श्री छत्रपती चॅरिटेबल फाऊंडेशन विविध प्रकारे उपक्राअंतर्गत अनाथ,अपंग,गरिब लोकांना दोन वेळा जेवण,हॉस्पिटल सेवा प्रदान करण्यासाठी देणगीचा वापर केला जाईल.

     आयुष्यात आपले शंभर,दोनशे,पाचसे व अधिक रूपये कुठे खर्च होत नाहीत. श्री छत्रपती चॅरिटेबल फाऊंडेशन छत्रपती मंदिर उभा करून लोकांमध्ये छत्रपतीचे विचार व आपले पणाची भावना जागृती करण्यासाठी करत आहे.
        तरी आपण आपल्या स्वइच्छे ने देणगी देऊन शिवजयंती साजरी करावी. चला आपण एक जुडीने या कार्याला हातभार लावून सहभागी होऊन आल्या आयुष्याचे येगदान देऊ.

लवकरात लवकर निधी प्राप्त करून जागा व मंदिराचे/ स्मारकचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी मदत होईल.

दृढ संकल्प, अथक परिश्रम, अतुलनीय पराक्रम, स्वधर्मासाठी झुंज, लोककल्याणकारी राज्यकारभार, या आणि अशा हजारो गुणांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन प्रेरणादायक ठरले आणि हजारो पिढ्यांसाठी प्रेरणा ठरणार आहे.छत्रपतींचे हे जीवन जगातील नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी स्वराज्य या संकल्प ने साकारते आहे.

फक्त Like करू हे कार्य होणार नाही मनावर घेऊन सहकार्य करावे आणि शेअर करावे

स्वराज्य मध्ये असह्य व अनाथ यांना काही कमतरता वाटू नये ही श्री ची इच्छा हा संकल्प सिद्धीस नेण्याचा निर्धार करूयात.

We, at Shri Chhatrapati Charitable Foundation wanted to build a shelter for poor, disabled people.

  Your contribution is tax free under 80G and 12A.

Let us resolve to fulfill this resolution. All Indians come together when they want to do something for the country. They stand united. Please come forward and support our cause. Annachhatra (free food for devotees of Shri Chhatrapathi Shivaji Maharaj and orphans, disabled, elderly people) and hospital services are provided here. Important events in the life of Chhatrapati will also be drawn in the Memorial(Smaarak), so it will inspire the next generation in the future.

आपले योगदान ८०जी आणि १२ए अंतर्गत करमुक्त आहे.         

हा संकल्प सिद्धीस नेण्याचा निर्धार करूयात.

                                                    देशासाठी एखादी गोष्ट करायची म्हटली की सारे भारतीय एकत्र येतात.एकदिलाने,एकजुटीने उभे राहतात.शिवजन्मत्सव निमित्ताने एक संकल्प करू की श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारन्यासाठी आपण शिवरायाचा मावळा म्हणून या संकल्पाच्या सिद्धीसाठी आपले योगदान हवे आहे. 


तर ते तुमच्या शिवाय अशक्य आहे तर तुम्ही दररोज दहा किंवा जमेल तेवढं रुपये पण आपल्या देवाचं मंदिर उभारण्यासाठी देऊनच सहकार्य करावे.

 इथे अन्नछत्र (भक्तांना व अनाथ,अपंग,वृद्ध व्यक्ती मोफत अन्न) आणि हॉस्पिटल सेवा दिली जाते.देवळामध्ये छत्रपतींच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंगही रेखाटलेले जातील त्यामुळे भविष्यात पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल.

         या अभियानात सहभागी होऊ इच्छितात त्यांनी कृपया खलील लिंक वर क्लिक करून उभारणीच्या कार्याला हातभार लावा.तर मग चला आपण आजच देणगी देऊन सहकार्य करावे.आपल्या देवचा इतिहास भविष्यासाठी. मग आजपासूनच सहभागी व्हा.


Bank Details

Account no: 923020003281398
Account Name: SHRI CHHATRAPATI CHARITABLE FOUNDATION 
IFSC code:UTIB0001024
MICR Code: 413211127
SWIFT Code: AXISINBNBB



Read More

Know someone in need of funds? Refer to us
support