*मदतीची नितांत गरज*
*निपाणी बालाजी नगर येथे वास्तव्यास असणारे , मूळचे बुदलमुख या गावचे राजू उर्फ राजाराम सावंत हे निर्व्यसनी सद्गृहस्थ असून देखील यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या.* *आठवड्यातून 3 वेळ या प्रमाणे 100 पेक्षा जास्त वेळा KLE बेळगाव येथे डायलेसिस झाले आहेत* *काहीच दिवसांपूर्वी ईश्वर कृपेने त्यांना किडनी मिळाली आणि त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट च मोठं आणि दुर्मिळ असं ऑपरेशन व्यवस्थित रित्या पार पडलं .*
*सर्वांच्या सुख दुःखात हिरीहिरीने सामील होणारे हे राजू दादा यांचा जीवनप्रवास हा अतिशय खडतर आणि प्रेरणादायी आहे . राजू दादा गेले कित्येक वर्षे सावंत पेट्रोल पंप , ॲपाचीवडी पेट्रोल पंप या ठिकाणी कामावर होते. साधाणपणे २ वर्षापूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं त्यांना कळलं. घरी बायको , २ लहान मुलं असा संसार असताना हा भला मोठा संकटांचा डोंगर त्यांच्या आयुष्यात कोसळला .* *संकटाला घाबरतील ते राजू सावंत कसले ? अशा दुःखद परिस्थितीत देवावर विश्वास ठेवून त्यांनी डियलीसिज करत बेळगावच्या K.L.E. रुग्णालयात ट्रीटमेंट चालू केली. त्यांच्या हिंमतीने, आत्मविश्वासाने, सहनशीलतेने शेवटी नशिबावर मात केली आणि इश्र्वरकृपेने त्यांना योग्य ती किडनी मिळाली.* *ऑपरेशन यशस्वी झाले , ऑपरेशन साठी राजू यांनी आपली शेती विकली . पण ऑपरेशन झालं म्हणजे आत्ता सगळ्यातून मुक्तता झाली असं नाही.* *ऑपरेशनसह नंतर देखील पुढील ट्रीटमेंट साठी साधारण 10 लाख रुपयांचा खर्च नियोजित आहे . जमीन विकलेल्या या आपल्या मित्राला हा खर्च पेलवनं खूप अवघड आहे . संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र असं म्हणतात , तसाच राजू सावंत हा प्रत्येकाच्या संकटात उपयोगी पडणारा मित्र आज मोठ्या संकटात आहे . आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्व जण मिळून आपल्या परीने जी शक्त्य आहे तेवढी मदत करून राजू सावंत याना पुनर्जन्म देण्याचं एक पुण्याचं काम करूया .* *त्यांच्या गुणवंत आणि लाडक्या लेकरांचा आशीर्वाद मिळवूया.*
*ह्या पुण्य कामासाठी ,आपल्या लाडक्या दादासाठी जास्तीत जास्त मदत करून एका कुटुंबाच्या पूनर्भरारी साठी प्रयत्न करूया .*
Mr.Raju Sawant, a very hardworking individual aged 39, has 2 small kids and a very poor financial background underwent a Kidney Transplant Operation recently. He incurred 11Lakh INR cost for this operation. For this operation, he sold his agricultural land which was the only asset he had with him.
After the operation, for medicines and dialysis, almost 12 Lakh INR expenses is estimated. Raju doesn't have any savings/assets left with him. He is in dire need of the money to get out of this major disease.
Raju is a teetotaller who has never touched alcohol, he used to work as an operator at a Petrol Pump. There is no other financial support he is left with.
Sending another message in Vernacular language