Help ABVP for Relief Work in Konkan | Milaap
Help ABVP for Relief Work in Konkan
3%
Raised
Rs.25,525
of Rs.10,00,000
7 supporters
 • SD

  Created by

  Shrikant Dudgikar
 • KV

  This fundraiser will benefit

  Konkan Vidyarthi Nidhi Trust

  from Ratnagiri, Maharashtra

Konkan Vidyarthi Nidhi Trust is an Akhil Bharatiya Vidyarthi Parishad's (ABVP) organization responsible for social service work in Konkan Region.  

३ जूनरोजी कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणवासीयांना कुटुंबागणिक किमान १५ ते २५ वर्षे मागे नेले आहे हे आपण जाणून आहातच. तरीही आपलं कर्तव्य म्हणून आपण एक पाऊल पुढे येऊन आपल्या कोकणी बांधवाना साथ देण्याची गरज आहे.

ABVP कोकण प्रदेश व कोकण विद्यार्थी निधी ट्रस्टच्या माध्यमातून नुकसान झालेल्या गावांत सध्या सर्वेक्षण आणि घरांची पडझड नीट करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे.

प्रथमदर्शी नुकसान झालेल्या या भागाला आर्थिक मदतीची आवश्यकता दिसून येत आहे. या भागात आवश्यक शैक्षणिक सामग्री पोहचविण्याकरीता अभाविप प्रयत्नशील आहे.

चला, तर मग ! कोकणच्या हाकेला ओ देऊ यात. आपल्या खारीच्या वाट्याने आपल्याला आंबा, काजू आणि रसाळ फणसांनी तृप्त करणाऱ्या कोकणातील या बांधवाना पुन्हा नव्याने उभं राहाण्यासाठी मदतीचा हात पुढे करूयात

Fund Utilization

We will be sponsoring one year's education of 200 worst affected students. As per our estimate, one year's cost is around 5,000. The total amount comes at 1,000,000 which is our target amount.

Read More

Know a similar organisation in need of funds? Refer an NGO
support