मी भारत पवार रा.पास्ता पोस्ट सेवली ता जालना जिल्हा जालना
गेल्या 8 महिन्यापासून मी किडनी आजारा पासून परेशान आहे, माझी दोनी किडनी फेल आहे, डॉक्टर च्या सांगण्या नुसार मला किडनी transplant ची गरज असून मला donar मिळत नाही, कारण माझ्या blood relation मदे donar nahi कारण मी अनाथ आहे. मि सद्या 8महिन्या पासून dialyasis करत आहे MGM Hospital औरंगाबाद या ठिकाणी,dilysis करत असताना मला paralysis चा झटका आल्या मुले माझं brain मध्ये vein break झाली असून brain मध्ये blood cloting झाली आहे, म्हणून मला डोळ्यांनी दिसत नाही आणि बोलता ही येत नाही ,माझी परिस्थिती खूप हलाकीची बिकट असून मला dialysis करणं पण खूप जड जातंय मलl 2 एकर शेती आहे, 2 मुलं आहे मुलगा 5वी ला आणि मुलगी 2री ला असून माझं वय 30 वर्ष आहे, मला तुमच्या सहकार्य ची खूप गरज आहे, मला माझं आयुष्य जगायची खूप इच्छा आहे, तरी आपण मला सहकार्य करावा ऐवडीच माझी इच्छा.

Translation from Google: I Bharat Pawar Rd. Pasta Post Service Ta Jalna District Jalna
For the past 8 months, I have been suffering from kidney disease, I have kidney failure, and according to the doctor, I need a kidney transplant and I do not get a donar, because my family cannot help me as I am an orphan.

I have been doing dialyasis for 8 months now at MGM Hospital Aurangabad, while doing dilysis, I got paralysis attacks. It's lightweight and I have to do dialysis but it's getting heavy. I have 2 acres of farming, 2 children a boy who is in 5th Std and a Daughter who is 2nd Std,
I'm 30 years old, I need your help, At the very desire to live my life, but I want you to cooperate with me.