Fundraise for a Cause with Milaap : the Best Crowdfunding | Milaap
25th August 2020
Dear Supporters,

I would like to thank all contributors who are helping us in our concept.

Thanks to all. Please stay safe and take care!!

13th August 2020
Dear Supporters,

I would like to thank everyone who supported us for our campaign and for the betterment of society during this is a tough time for everyone but we as a human being we have to perform as being human

Thank you.

28th July 2020
मा.महोदय
सप्रेम नमस्कार,
आपण सर्व बरे असाल अपेक्षा करतो
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आपणे सर्व समर्थपणे लढतो आहे सामना करतो आहे.
गेली १०० दिवस श्रमसाफल्य संस्था “दान महोत्सव” या संकल्पनेच्या माध्यमातून मास्क व सॅनिटायजर वाटपाचे काम आपण यवतमाळ जिल्ह्यात करतो आहो ९०००मास्क व ५००० सॅनिटायजर च्या बाॅटल चे वाटप आजरोजीपर्यंत करण्यात आले त्यासोबतच कोरोना या महामारीसंदर्भातली जनजागृती शहरी व ग्रामिण पातळीवर करण्यात आली.
येणाऱ्या काळात विदर्भातील ११ जिल्ह्याच्या पोलीस मूख्यालयाला मास्क आणि सॅनिटायजर देण्याचा मानस आहे.
आपण सर्वांनी यासाठी मार्गदर्शन तथा योगदान करावे ही विनंती..