विजय जाधव यांस ब्रेन हेमरेज आजारांपासून वाचवण्यास सढळ हाताने | Milaap
विजय जाधव यांस ब्रेन हेमरेज आजारांपासून वाचवण्यास सढळ हाताने मदत करावे
  • SJ

    Created by

    Somnath Jadhav
  • VJ

    This fundraiser will benefit

    Vijay Jadhav

    from Shrirampur, Maharashtra

Story

माझा भाऊ विजय पंडित जाधव याला ब्रेन हेमरेज आणि प्यारेलस आजाराने व्यापले आहे तरी त्याचा उपचारासाठी ६ ते ७ लाख रुपये खर्च आहे आमच्या घरचांची इतका खर्च करण्याची परिस्थिती नाही आहे.
आपणास नम्र विनंती आहे की जे काही रोख रक्कम स्वरूपात जितकी होईल तितकी मदत करा.
एक हात माणुसकीचा
आपल्या एका मदतीच्या हाताने माझ्या भावाचे प्राण वाचवू शकतो.
आपणास कळकळी ची हात जोडून विनंती आहे. 🙏
Although my brother Vijay Pandit Jadhav is suffering from brain hemorrhage and paralysis, his treatment costs Rs. 6 to 7 lakhs. You are kindly requested to donate as much as you can in cash. One hand of humanity can save my brother's life with one of your helping hands. You are kindly requested to join hands

Read More

Know someone in need of funds? Refer to us
support