We, the people of Telangashi village, have come together to fight against drought by conserving water and soil. We are using heavy machines to make Continuous Contour Trenches(CCT) and for its operation, we need financial assistance. Your small help also would assist us in storing more water and protect our planet a bit.
दुष्काळरूपी राक्षसाला कायमचा पिटाळून लावण्यासाठी तेलंगशी येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन एक लढा उभारला आहे. पडलेल्या पावसाचा थेम्ब न थेम्ब जमिनीत मुरवण्यासाठी आम्ही मशीनच्या साहाय्याने समतल चर खोदतो आहे. त्यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे. आपली छोटीशी मदत देखील निसर्गाची होणारी धूप थांबवण्यासाठी हातभार लावेल.