13 year old, Tanishka, had complaint of generalized weakness in both legs which progressed to both hands. She had difficulty in swallowing food and difficulty in breathing for which she was admitted and has been diagnosed with GBS.
She is on ventilatory support because of GBS.
She has lost her father 5 years back and is currently raised by her mother alone. She needs monetary help as he is in ICU for many days.
Father's Name- Chandrakant Shivram ShedageShe is on ventilatory support because of GBS.
She has lost her father 5 years back and is currently raised by her mother alone. She needs monetary help as he is in ICU for many days.
Mother's Name- Nikita Chandrakant Shedage
तनिष्का शेडगे ही 13 वर्षांची मुलगी GBS नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. GBS मुळे तिच्या हातापायांमधे दुर्बलता आली असून तिला अन्न खाण्यास आणि श्वास घ्यायला अडचण होत आहे. सध्या ती भारती रूग्णालय पुणे येथे ICU मध्ये अॅडमिट आहे.
तनिष्काचे वडील 5 वर्षांपूर्वी दिवंगत झाले असून सध्या तिचे पालनपोषण आई करते. तनिष्का खूप दिवस ICU मध्ये असल्यामुळे तिला आपल्या मदतीची गरज आहे.
वडीलांचे नाव - चंद्रकांत शिवराम शेडगे तनिष्का शेडगे ही 13 वर्षांची मुलगी GBS नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. GBS मुळे तिच्या हातापायांमधे दुर्बलता आली असून तिला अन्न खाण्यास आणि श्वास घ्यायला अडचण होत आहे. सध्या ती भारती रूग्णालय पुणे येथे ICU मध्ये अॅडमिट आहे.
तनिष्काचे वडील 5 वर्षांपूर्वी दिवंगत झाले असून सध्या तिचे पालनपोषण आई करते. तनिष्का खूप दिवस ICU मध्ये असल्यामुळे तिला आपल्या मदतीची गरज आहे.
आईचे नाव - निकीता चंद्रकांत शेडगे