माझं नाव रुतुजा सुधीर मेंगडे आहे आणि मी माझे वडील सुधीर रामचंद्र मेंगडे (वय ५२ वर्षे) यांच्या उपचारासाठी निधी गोळा करत आहे.
My father has been admitted to Apollo Hospitals, Navi Mumbai after he suffered a severe brain stroke, ज्यामुळे त्यांना पॅरालिसीस (अर्धांगवायू) झाला आहे.
डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांच्यावर urgent brain surgery करणे अत्यावश्यक आहे to save his life. Surgery, ICU care आणि post-operative treatment मिळून अंदाजे ₹25-30 लाख इतका खर्च येणार आहे.
आम्ही आमच्या सर्व savings वापरल्या आहेत आणि आता ही मोठी रक्कम जमवणं आमच्यासाठी अशक्य आहे. Surgery उद्या होणार आहे आणि आम्हाला तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे.
Your support — कितीही छोटी का असेना — can make a big difference in saving his life. कृपया मदत करा आणि हा fundraiser तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.
We will keep all donors updated about his recovery. Every contribution matters.
🙏 Thank you for your kindness and support. 🙏

My name is Rutuja Sudhir Mengade, and I’m raising urgent funds for my father, Sudhir Ramchandra Mengade (52), who suffered a severe brain stroke and now faces paralysis. He needs emergency brain surgery tomorrow, along with ICU care and post-op treatment costing ₹25–30 lakh; your donation—even small—can help save his life.