Help my father fight Squamous cell carcinoma of left | Milaap
Help my father fight Squamous cell carcinoma of left tonsil..3rd molar
  • v

    Created by

    vikas
  • SS

    This fundraiser will benefit

    Shrimant Sakharam Popale

    from Beed, Maharashtra

माझे नाव विकास श्रीमंत पोपळे आहे आणि माझे वडील श्रीमंत सखाराम पोपळे जे 58 वर्षांचे आहेत त्यांच्या विलाजा साठी निधी गोळा करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. श्रीमंत सखाराम पोपळे यांचा कुटूंबाच उदरनिर्वाह हा फक्त शेतीवर आधारित आहे आम्ही महाराष्ट्रातील बीड येथील रहिवासी आहोत. श्रीमंत सखाराम पोपळे हे वर्षभरापासून तोंडाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. ते सध्या खासगी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत, आम्ही सहकुटुंब मिळून सुमारे रु. 200000 बचत आणि कर्ज या दोन्हीतून रक्कमेची व्यवस्था केली आहे. पुढील काही दिवसांत, आम्हाला उपचारांसाठी आणखी सुमारे रु.350,000 ची गरज आहे. कृपया माझ्या वडिलांच्या विलाजकरिता पाठिंबा देण्यासाठी पुढे या. आपली एक छोटी मदत माझे कुटुंब वाचवू शकते. कोणतेही योगदान अपार मदत होईल तेवढं  योगदान द्या..
🙏🏻कृपया जास्तीत जास्त शेअर करा🙏🏻

आपला ऋणी,
विकास पोपळे
My name is Vikas Shrimant Popale and I am here to raise funds for my father Shrimant Sakharam Popale who is 58 years old. Shrimant Sakharam Popale lives in Beed, Maharashtra with his children. Shrimant Sakharam Popale is suffering from Oral Cancer from 2 years. He is currently admitted and receiving medication at private Hospital. Until now, they we've spent about Rs. 200000. we've arranged amount from savings & loans. In the next few days, we need Rs.350,000.00 more for further treatment. Please come forward to support my cause. Any contribution will be of immense help. Do contribute and share

Read More

Know someone in need of funds? Refer to us
support