हि मुलगी सिकलसेल पेशेंट आहे. तिला नेहमी हॉस्पिटल में भर्ती कराव लागते.
तिला नियमित मेडिसिन लागते.
हर महीना तिला ब्लड लागते. मला त्यासाठी आपली मदत पाहिजे. धन्यवाद
Created by
pradip nilkanth bansodThis fundraiser will benefit
child of pradip nilkanth bansodfrom Amravati, Maharashtra