Help Rushikesh Who Is In Coma | Milaap
Help Rushikesh Who Is In Coma
  • Shriram

    Created by

    Shriram kapse
  • RS

    This fundraiser will benefit

    RUSHIKESH SUBHASH PATOLE

    from Solapur, Maharashtra

माझ्या सर्व दानशूर मित्रांना नम्र विनंती,
              उपळा येथील  आपला मित्र ऋषिकेश उर्फ भोला सुभाष पाटोळे याचा काल दुर्दैवी अपघात झाला.अपघातामध्ये त्याच्या डोक्याला तीव्र मार लागला आहे.त्यामुळे त्याच्या मेंदूवर सुरू आलेली आहे. त्याला सोलापूर येथील बलदवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्याचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करतात.त्याला बरे करण्यासाठी डॉक्टरांनी कमीत कमी २०००००/-(दोन लाख)रुपये लागतील असे सांगितले आहे.डॉक्टरांचे पत्र व दवाखान्याचा खाते क्रमांक सोबत जोडलेला आहे.अत्यंत होतकरू,कष्टाळू व सर्वांना आपलंसं करणारा ऋषिकेश उर्फ भोला याला बरं करण्यासाठी आपल्यासारख्या दानशूर लोकांनी पुढे होऊन सढळ हाताने मदत करणे गरजेचे आहे.मी या पोस्ट द्वारे आपणास नम्र विनंती करतो.शक्य असेल तितकी मदत करावी.

Read More

Know someone in need of funds? Refer to us
support