#KolhapurFloods : Flood Relief fund for Massively impacted Ganesh Park | Milaap
Milaap will not charge any fee on your donation to this campaign.

#KolhapurFloods : Flood Relief fund for Massively impacted Ganesh Park

Ask for an update

Story

गणेश पार्क कदमवाडी कोल्हापूर येथे महापुरात ४०-५० कुटुंबाचे खूप मोठ्या प्रमाणावर घरांचे , प्रापंचिक साहित्य , गाड्या  वाहने  असे नुकसान झालेलं आहे
या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांनी आपल्या आययूष्यभराची कामे खर्चून आणि कर्ज काढून घरे बनविली आहेत
आणि या २०१९ च्या महापुराने या लोकांचे घरे आणि सगळे प्रापंचिक शैत्य दुचाकी आणि गाड्या सगळं संपुर्ण संसार उद्ध्वस्थ केलाय
लोकांना आता आपली घरे पुन्हा उभारण्यासाठी डोळ्यासमोर अनिश्चिततेच सावट दिसू लागलाय ...अजूनही नागरिक सरकारच्या मदत कॅम्प , नातेवाईक लोकांच्या घरी आहेत पाणी वाजवूनही ५-६ फूट वर आहे
पण या सगळ्या कुटुंबाना यातून कसे सावरायचं याचीच चिंता आहे
सरकारी मदतीतून थोडासा हातभार लागेल पण नुकसान खूपच आहे आणि अश्या वेळी समाजातून सर्वांकडून मदतीची अपेक्षा आहे
तेंव्हा आपल्या शक्य होईल त्याप्रमाणे मदत करा
हि मदत गणेश पार्क मढी बाधित सर्व कुटुंबाना पोहचविली जाईल
आपल्या सर्वांचे या पुराच्या महासंकटातून गणेश पार्क आणि संबंध  कोल्हापूर , सांगली सातारच्या लोकांना मदत कारणासाठी आवाहन आणि धन्यवाद हि मदत काही कुटुंबाना त्यांचे आयुष्य पुनश्च सावरण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे


Details for direct bank transfer / UPI payments

Bank Account details:

Rs.0 raised

Goal: Rs.1,000,000

Beneficiary: Prashant Bavane info_outline