Dear Donors,
Hello, I am Ashwini Parashuram Shinde Katrag, who lives in Pune, my brother is 29 years old, Vijay Parsuram Shinde has been undergoing dialysis for the past two years. His both kidneys have failed and needs to undergo Kidney Transplant. Kindly donate and help
हेलो मी अश्विनी परशुराम शिंदे कात्रज पुणे येथे राहते माझा भाऊ 29 वर्षांचा आहे त्याचं नाव विजय परशुराम शिंदे गेली दोन वर्षे त्याच्या डायलिसिस चालू आहे त्याच्या दोन्ही किडन्या फेल आहेत आणि त्याला ट्रान्सप्लांट करायला किडनी ट्रान्सप्लांट करायला सांगितला आहे त्याला किडनी मी येणार आहे पण आम्हाला जो खर्च पेलवणारा नाहीये त्यासाठी आम्ही तुमच्याकडे हेल्थ मागतोय प्लीज हेल्प