Help Ajay To Revive Fracture | Milaap
Help Ajay To Revive Fracture
  • MM

    Created by

    Mayuresh Manjre
  • AS

    This fundraiser will benefit

    Ajay Salekar

    from Navi Mumbai, Maharashtra

Ajay is young talented wrestling sport player. He was practicing hard for upcoming wrestling events in this season. While practicing one day, his left hand got injured and found that its fractured. It required operation and place disc. Operation cost is going nearly 75k and Ajay’s family needs financial support for same.
We request you to please support and pray far Ajay’s speedy recovery.

अजय एक नवोदित उमदा कुस्तीपटु आहे जो सध्या जय हनुमान कुस्ती आखाडा, सानपाडा येथे सराव करतो. तो सध्या येणाऱ्या स्पर्धांसाठी दिवसरात्र कसुन मेहनत घेत होता. सकाळी तालमीत कुस्तीचा सराव करताना खाली पडतेवेळी हातावर शरीरराचे वजन आल्यामुळे, डाव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले. डाॅक्टरांनी ह्यासाठी आॅपरेशन करुन डीस्क टाकावी लागेल असे सांगितले आहे. तरी ह्या आॅपरेशनचा खर्च उचलण्यासाठी अजयला आपली सर्वांची मदत लागेल. अजय हा घरातील एकमेव कमवता असुन ह्या अचानक झालेल्या अपघातातुन बाहेर येण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या परीने थोडीथोडी मदत करावी.

Read More

Know someone in need of funds? Refer to us
support