महोदय, माझा मुलगा कुमार विहान मच्छिंद्र घाडगे वय दोन वर्ष कर्णबधीर आहे. त्याच्यावर केईएम हॉस्पिटल मध्ये पुणे येथे कोली क्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करायची आहे. त्याचा एकूण खर्च 784000 आहे माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असून मी शेती व्यवसाय करतो माझे वार्षिक उत्पन्न 45000 इतके आहे एकूण खर्चापैकी रुपये 25000 स्वतः खर्च करू शकतो तरी मला उर्वरित रक्कम रुपये सात लाख 59 हजार मदतीची गरज आहे आपण दिलेल्या मदतीचा फक्त वैद्यकीय कारणासाठी वापर करण्यात येईल. गैरवापर करणार नाही.
आपला विश्वासू, श्री मच्छिंद्र बबन घाडगे.
आपला विश्वासू, श्री मच्छिंद्र बबन घाडगे.
Sir, my son Kumar Vihan Machchindra Gadge is two years old and he is deaf. He wants to undergo cochlear implant surgery at KEM Hospital in Pune. Its total cost is 784000 My financial situation is very poor and I do farming business. My annual income is 45000 Rupees. The help you provide will be used for medical purposes only.
Please do support me and please do share the campaign with your friends and family.
Yours faithfully, Mr. Machindra Baban.