FREE ICU AMBULANCE SERVICE | Milaap
FREE ICU AMBULANCE SERVICE
1%
Raised
Rs.33,806
of Rs.3,000,000
19 supporters
 • Anonymous

  Created by

  People of India
 • V

  This fundraiser will benefit

  Vaibhav

  from Akola, Maharashtra

Story

In this pandemic many people have lost their lives just because not getting proper medication in rural area and could not take patient to district place due to non-availability of ICU Ambulance.  We lost many of our near and dear ones just because we could not manage basic ambulance in time .It is very difficult for poor people who even can't bear the expenses of taking patient to district place.  To address this issue and help poor people we have come up with small initiative which will save many lives!
We are planning to procure an ICU ambulance which will help patient from poor family to take their patient to district place in emergency. The service will be absolutely free of cost for the poors and only with basic running cost who can afford.
We are planning to procure this Ambulance service by 30 June 21, so that poors can be benefitted out of it in this wave of pandemic. Estimate cost for Ambulance is approximately 30 lakhs which will cater for all emergency requirements such as Oxygen, ventilator and expenses of Doctors and such recurring cost in future.
We need your small contribution which might bring change in the lives of common man. Help is welcome from each one of you who is reading this post ,however we expect maximum contribution from people of Akola who want to help their neighbours in emergency.
We urge you all to contribute maximum in this sacred initiative. Your blessings will help us to complete this great initiative.
We will soon update you with details of Ambulance service/ bills and about the selfless service to poors, as and when we gather the requisite fund.
We thank you all of you!!!

बऱ्याच लोकांनी म्हटले मराठीत सांगा हा ॲंबुलंसचा विषय!
मीत्रांनो ह्या Covid काळात बऱ्याच लोकांना अकोला रेफर केले आणि तसेही रोज कितीतरी पेशंट ह्याना अकोला आणि इतर ठिकाणी ॲडमीट व्हावे लागते. त्यामुळे ही ॲंबुलंस सेवा आपल्या खुप कामात येनार आहे.
काही मह्त्वपूर्ण मुद्दे थोडक्यात:
१. ही सुविधा अगदी मोफत राहील आणि जे पैसे देउ शकतात त्यांच्यासाठी अतिशय नाममात्र दरात असेल. थोडक्यात ना नफा ना तोटा ह्या तत्वावर ही चालवाली जाईल.
२. आणि आपली मदत ही आपल्याच कामात येणार आहे. बऱ्याच लोकांनी इकडे तिकडे मदत केली असेल परंतु त्याचा आपल्याला काही फायदा नाही झालां. इथचे तुमचे योगदान कधीतरी तुमच्याच कामात येइल.
३. सध्या पैसे देउनही सध्या आपल्याला ॲंबुलंस मिळत नाहीं.
आणी पेशंटला त्रास होतों. तसे पाहीले तर Ambulance ची गरज कुणालाही पडू नयें परंतु दुर्दैवानं गरज लागलीच तर ती
त्वरीत उपलब्ध असली पाहिजे.
४. पेशंटला अकोला रेफर केले तर तो नुसते पोहचणे महत्त्वाचे नाही तर जिवंत पोहोचने मह्त्वाचे आहे. ICU Ambulance मधे त्या सगळ्या अत्यावश्यक सेवा असतात ज्या पेशंटला ट्रांस्फर करताना वरदान ठरतात.
५. आपण दीलेली मदत ही आपल्याला दिलेल्या लिंकवर सदैव दिसेल. आणि जमा झालेला निधी तसेच Ambulance बिल आणि इतर बाबी वेळोवेळी अपडेट केल्या जातील.
६.  कुणाला प्रश्न असेल माझ्या पैश्याचा गैरवापर तर नाही होणार??
हा प्रश्न स्वाभाविक आहे. खरे म्हणजे पेशंट नातेवाईक आणि गरीब लोकांना होनारा त्रास थाबंवता यावा म्हणुन हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे ICU Ambulance टीमचा आपण केलेल्या योगदानात कुठल्याही प्रकारचा वयक्तिक स्वार्थ नाही.
 तरिही एखाद्याला शंका असेल तर तो टीमला संपर्क करु शकतो.
 - Team ICU Ambulance
Read More

support