Donate to help Yatharth Undergo a Kidney Transplant | Milaap
Donate to help Yatharth Undergo a Kidney Transplant
1%
Raised
Rs.9,653
of Rs.8,00,000
13 supporters
 • Suhas

  Created by

  Suhas Dabhade
 • YS

  This fundraiser will benefit

  Yatharth Sachin Dudhane

  from Mumbai


A normal child born of a common family is Yatharth Sachin Dudhane, middle class people hospital  it is not affordable, father is at  working in a small shop in the market, mother needs to wait for the children to keep an eye on her, Yatharth was born and there was a happy atmosphere in the house, Either small children are the Goddess Flowers, but, in some cases, in front of their stomach problem And he realized that he needed to have a kidney transplant, standing in front of him in a house filled with confusion, a person from a poor family, and the father is trying everybody to try for him, he has the strength to fight for his patience. Coming up to 8 in the beginning, though, all of them have been laughing and playing laugh Have been taken and taken.
  There is a family of ten to ten tenements, but every effort has been made for their children, they are getting little help from friends and family, they have dialysis and other expenditures for 30 thousand rupees but they have no arrangements yet to stop it. Are there ...
   Initially, Jupiter used some treatment at Thane but the cost was high, and it was also not affordable for him to go, his dialysis stands is currently on and the cost of kidney transplantation to Lilavati Hospital would be Rs. 700000 (seven lakh rupees). This request should ...

Thanks and everyone for the help
Believe it'll help you exactly

एका सामान्य कुटूंबात जन्म झालेला मुलगा यथार्थ सचिन दुधाने ,मध्यमवर्गीय लोंकाना तसे हॉस्पिटल हे न परवडणारे असते,वडील मार्केट मध्ये एका लहानश्या दुकानात जॉब करतात आई घरीच असते ,घरात मुलांकडे लक्ष ठेवायला आईला थांबावं लागतं ,पार्थ चा जन्म झाला आणि घरात सुखाचं आनंदाचं वातावरण आलं ,एकतर लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलेच असतात जणू पण ,काहीच दिवसात त्याच्या पोटदुखीचा प्रॉब्लेम समोर आला आणि लक्षात आलं की त्याला किडनी प्रत्यारोपण करण्याची गरज आहे ,भरल्या घरात असं संकट आल्यासारखं त्यांच्या समोर उभं आहे ,अगदी गरीब कुटूंबातील व्यक्ती असून आपण आपल्या पोरासाठी प्रयत्न करायचे म्हणून वडील अगदी सगळीकडे प्रयत्न करीत आहेत ,त्याची ती सहन करण्याची लढण्याची जिद्द बघूनच त्यांना अजून बळ येत ,क्रियाटिन सुरुवातीला अगदी 8 पर्यन्त होता तरी सगळं सहन करून हसत खेळत त्यानं उपचार घेतले आहेत आणि घेतोय .
  दहा बाय दहा ची भाड्याची खोली असणार कुटूंब आहे , पण आपल्या मुलांसाठी मात्र सगळे प्रयत्न कसोशिला लावले आहेत ,मित्र परिवार तसेच सगळीकडून अल्पशी मदत मिळत आहे ,त्याला डायलिसीस आणि इतर खर्चच महिना 30 हजार पर्यन्त आहे त्याची देखील व्यवस्था ह्यांच्याकडे नसते पण प्रयत्न करायचं थांबवलं नाही अजून चालूच आहेत ....
   सुरुवातीला ज्युपिटर ठाणे इथं काही उपचार घेतले पण खर्च जास्त होत होता ,आणि येणे जाणे देखील त्यांना परवडणारे नव्हते ,सध्या त्याची डायलिसीस भांडुप ला चालू आहे आणि किडनी प्रत्यारोपण साठी  लीलावती ह्या हॉस्पिटल ला 700000(सात लाख) रुपये खर्च लागणार आहे तरी सर्वानी आपली अल्पशी मदत करावी हि विनंती ...

आणि मदत दिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे
आपण नक्की मदत कराल हा विश्वास

Read More

Know someone in need of funds for a medical emergency? Refer to us
support