Help a 13 Year Old With Her Bilateral Implant Removal | Milaap

Help a 13 Year Old With Her Bilateral Implant Removal

Ask for an update

Story

मी उर्मिला ज्ञानेश्वर काजळे पुण्यात रहात असून मी एक (single mother) आहे. काम करून मी माझ्या मुलीचे संगोपन करते. मला कळवण्यास दुःख वाटते की माझी मुलगी साक्षी काजळे वय वर्ष १३ असून तिचे गुडघ्या चे ऑपरेशन १ वर्षा पूर्वी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये  केले होते पन त्यानंतर तीचे गूढगे अजुन वाकड़े झाले, ऑपरेशन फेल गेले.

त्यावेळेस मी २ लाख रुपये कर्ज काढून खर्च केला होता. मला आमच्या पाहुण्यातून ही मदत करणारे कोणी नाही ..

आता पुन्हा ऑपरेशन करायचे आहे संचेती हॉस्पिटल पुणे मधे आत्ता परत खर्च २ लाख रुपये सांगितला आहे तरी आपल्या समाजबांधवांनी फुल ना फुलांची पाकळी मदत करावी ही विनंती
हॉस्पीटल चे कोटेशन व बँक डिटेल

Translation in English: Urmila Dnyaneshwar Kajale I live in Pune and I am a single mother. I raise my daughter by work. I am sad to report that my daughter Sakshi Kajale, age 7, had her knee operation 3 years ago at Dinanath Mangeshkar Hospital.

At that time I had spent Rs 5 lakh on debt.
We want to re-operate in Sancheti Hospital Pune for her complete recovery.
Hospital letter
Hospital letter
Content Disclaimer: The facts and opinions, expressed in this fundraiser page are those of the campaign organiser or users, and not Milaap.
Rs.0 raised

Goal: Rs.300,000

Beneficiary: Sakshi Kajale info_outline