पुस्तक "सरसेनापती "या पुस्तकाच्या छपाईसाठी १०१रु देऊन सहकार्य  करा | Milaap
पुस्तक "सरसेनापती "या पुस्तकाच्या छपाईसाठी १०१रु देऊन सहकार्य  करा
1%
Raised
Rs.1,026
of Rs.10,00,000
6 supporters
 • A

  Created by

  Ramchandra Ghutukade
 • R

  This fundraiser will benefit

  Ramchandra

  from Mumbai, Maharashtra

Story

क्रांतीसुर्य स्व बि के कोकरे साहेब यांच्या जिवनावरील पुस्तक "सरसेनापती" या पुस्तकाच्या छपाईसाठी १०१रु देऊन सहकार्य  करा

क्रांतीसुर्य बि के कोकरे साहेब यांच्या जिवानावरील पुस्तक "सरसेनापती" लिहुन पुर्ण झाले आहे.गेली २वर्ष सातत्याने माहिती गोळाकरुन हे पुस्तक पुर्ण करण्यात आले आहे.तरी हे पुस्तक संपुर्ण कलर मध्ये छापण्यात येणार आहे या पुस्तकाच्या १०,००० प्रती प्रकाशित करणार आहेत. १०,००० प्रती छपाईसाठी १०,००,००० रु (दहा लाख रुपये ) खर्च आपेक्षित आहे. आर्थिक मदती अभावी हे पुस्तक छापाई पासुन वंचित आहे. तरी आम्ही इंजि रामचंद्र घुटुकडे ,यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर , विक्रांत काळे व अकाश दडस आपणांस विनंती करतो कि आपण या पुस्तक छपाईस १०१ रुपये मदत करावी हि विनंती.तरी समाज बांधवांना विनंती करतो कि या महामानवाचे चरीञ छपाईसाठी आपण १०१ रु मदत करावी.

Read More

support