Support Rakesh Bhagat Recover From Abdominal Cancer | Milaap
Support Rakesh Bhagat Recover From Abdominal Cancer
34%
Raised
Rs.172,412
of Rs.500,000
172 supporters
  • Ea

    Created by

    Eeshan and Himanshu
  • RR

    This fundraiser will benefit

    Rakesh Raju bhagat

    from Pune, Maharashtra

Dear Friends,

Our friend Rakesh Bhagat, age 26, was unexpectedly diagnosed with abdominal cancer in January 2021. It was necessary to remove the tumour by emergency surgery. The surgery was performed at Joshi Hospital, Pune. This did cost a lot of money. You can check related documents & quotation for further treatment below.
    This unfortunate cancer crisis has suddenly arisen on him. His financial situation is precarious. He was working as a bodyguard and his mother does domestic work. His father is suffering from intermittent paralysis and is unable to do any work at present. Also, Rakesh currently has a six-month-old baby. So the whole financial responsibility of the family & his medical expenses totally depends on his mother’s earning.
Until now, they have spent about Rs. 4,50,000.  It made possible because some acquaintances have helped them. Further therapy is expected to cost around Rs. 2,50,000. But now we need your helping hand.
Rakesh is our Childhood friend, being so it’s our small effort to raise funds for him! It is our humble request to support this fundraising campaign by contributing as much as you can! Also, don’t forget to share this campaign with your friends & family. A little help from you can relieve his burden and enable him to stand on his feet again.
We believe that with your efforts and blessings, We will be able to raise this amount.
Each & every contribution matters !!
If you have any doubt/query feel free to contact us.
Eeshan Uplekar- 9763978885
Himanshu Kulkarni- 9890060017
Also, you can directly contact his family. - +91 77750 20937

एक आवाहन
दोस्तहो,
आमचा मित्र राकेश भगत, vay 26 ह्याला जानेवारी २०२१मध्ये अचानक कर्करोगाचं निदान झाले. त्यामुळे तातडीची शस्त्रक्रिया करून गाठ काढणे गरजेचं होतं. हि शस्त्रक्रिया जोशी हॉस्पिटल, पुणे येथे पार पडली. त्यासाठी बराच खर्च आला आहे तसेच पुढील रेडिएशन थेरपीसाठी बराच खर्च अपेक्षित आहे.ह्याचा सर्व तपशील तुम्हाला खालील लिंकवर वाचायला मिळेल.
हे कर्करोगाचं संकट राकेशवर अचानक उद्भवलं आहे. राकेशची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तो अंगरक्षक (bodyguard) म्हणून काम करत होता तसेच त्याची आई धुण्याभांड्याची कामं करून घर चालवतात. राकेशच्या वडिलांना मध्यंतरी पॅरालिसिसचा ऍटॅक येऊन गेल्याने त्यांना सध्या काही काम करता येत नाहीये. तसेच सध्या राकेशला सहा महिन्यांचा मुलगा आहे. त्यामुळे एकूणच घराचा गाडा त्याच्या आईच्या उत्पन्नावर चालला आहे.

आत्तापर्यंत राकेशला शस्त्रक्रिया, गोळ्या- औषधे मिळून साधारण रुपये ४,५०,००० च्या आसपास खर्च आला आहे. तसेच पुढील थेरपीसाठी साधारण २,५०,००० रुपये खर्च अपेक्षित आहे. आत्तापर्यंत काही ओळखीच्या लोकांनी आर्थिक मदत केली आहे. पण आता ह्यापुढे आम्हाला आपल्या मदतीच्या हाताची गरज आहे.

राकेश हा आमचा शाळेपासूनचा मित्र आहे. त्यामुळेच आमच्याकडून ही आर्थिक मदत उभी करायचा एक छोटासा प्रयत्न ! आपण सर्वांनी मिळून आपल्याला शक्य तितकी मदत करावी ही नम्र विनंती. तसेच हि लिंक तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी ह्या सर्वांना नक्की पाठवा. तुमची एक छोटीशी मदत खूप महत्वाची आहे.
आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी व आशीर्वादांनी ही रक्कम उभी राहील असा आम्हाला विश्वास वाटतो.

Read More

Know someone in need of funds for a medical emergency? Refer to us
support