Sandeep Edkewar | Milaap
Sandeep Edkewar
  • NMPvihaanpune

    Created by

    NMPvihaanpune
  • N

    This fundraiser will benefit

    NMPvihaanpune

    from Pune, Maharashtra

                  एन.एम.पी. + संचालित विहान प्रकल्पा अंतर्गत एच.आय. व्ही. सहजीवन जगणाऱ्या मुलांसाठी आपण वेगळ्या प्रकारची दिवाळीभेट वस्तू , मिठाई देवून दिवाळी साजरी करूया.
               तरी आपण तुमच्या स्व इच्छेने मदत करून त्यांच्या बरोबर दिवाळी साजरी करून त्यांच्या आनंदात भर घालायची आहे.  चला तर मग त्यांच्या व आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया.

Read More

Know someone in need of funds? Refer to us
support