Help Nilesh Recover From Kidney Failure | Milaap
Help Nilesh Recover From Kidney Failure
1%
Raised
Rs.275
of Rs.2,00,000
2 supporters
 • NK

  Created by

  Nilesh Kulkarni
 • NK

  This fundraiser will benefit

  Nilesh Kulkarni

  from Manmad, Maharashtra

Story

*विनम्र आवाहन*
मी अनंता प्रभाकर कुलकर्णी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की *माझा भाऊ जो एका खाजगी बँकेत नोकरी करतो  आणि विवाहित असून  त्याला दोन मुले आहेत*
अचानक पणे गेल्या वर्षभरापासुन त्याला *किडनीचा त्रास सुरु झाला आणि प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात येइपर्यन्त खुप उशीर झाला त्यामुळे औषध उपचार यांचा काही उपयोग होत नाही व  तो आज गेल्या सहा महिन्यांपासुन फक्त डायलिसिसवर जगत आहे दर तीन दिवसांनी मनमाड ते कोपरगांव आणि परत असा प्रवास केवळ डायलिसिस साठी करता करता  घरातील सदस्याना आता उपासमारीची वेळ आली आहे*
खर तर हा अगदी कौटुंबिक व घरगुती विषय पण केवळ नाइलाज म्हणून या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडत आहे कारण *आपल्यासारख्या काही हितचिंतकांनी सहकार्य केल्याने त्याच्यासाठी किडनी बदलासाठी ऑपरेशन करण्याची प्रक्रीया जवळपास शेवटच्या टप्प्यात आहे* पण आता अजून किती खर्च लागेल हे देवच  जाणो अजुन महीनाभर तरी डायलेसिस  करणे आवश्यक आहेच शिवाय *किडनीदाता घरातीलच असल्याने किडनी विकत घेण्याचा पैसा वाचणार आहे पण  दोन आजारी माणसे कुटुंबात पुढच्या काळात सांभाळावी लागणार आहेत त्यासाठी *जर कोणी दानशूर मंडळी पुढे आली तर हे कुलकर्णी कुटुंब पुन्हा एकदा नव्या उभारीने खंबीरपणे उभे राहु शकेल आणि समाजाच्या उपकारांची जाणीव ठेऊन पुढील आयुष्य जगेल* ही खात्री देतो
मात्र आता अडचणीच्या काळात आम्हाला आपणा सर्वांच्या मदतीची अपेक्षा आहे ही हात जोडून प्रार्थना व विनंती करतो
आपण आपली मदत थेट खाली दिलेल्या बँक खात्यावर करू शकता* Polite appeal *

I, Ananta Prabhakar Kulkarni, humbly request all of you that my brother who works in a private bank and is married and has two children.

Suddenly he started having kidney problems from last year and it was too late to realize how serious the case was, so the drug treatment is of no use and he has been living on dialysis for the last six months now. He travels from Manmad to Kopargaon every three days and back only. It's time for family members to starve for dialysis.

In fact, it is a family and domestic issue but it is being presented to the world through social media only as a cure because, with the help of some well-wishers like you, the process of kidney transplant operation is almost in its final stage.

But now God knows how much more it will cost. It is necessary to do so. Since the kidney donor is in the house, it will save money to buy a kidney, but two sick people will have to take care of the family in the future.

But now in times of difficulty, we look forward to the help of all of you and join hands in prayer and supplication. Kindly donate as much as you can. Any contribution will be of immense help.

Read More

Know someone in need of funds for a medical emergency? Refer to us
support