दक्ष नागरिक संस्था एक सामाजिक संस्था असून अनेक सामाजिक कार्य मागील सात वर्षपासून करत आहे. प्रोजेक्ट हेल्थ अंतर्गत आम्ही ऍम्ब्युलन्स घेऊन ती गरीब व गरजू नागरिकांसाठी इंधनाच्या दरात देणार आहोत .कोरोना काळात अनेक नागरिकांनी ऍम्ब्युलन्स न मिळाल्याने प्राण गमावले आहेत.यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट सुरु केला असून तुमच्या सर्वांच्या मदतीने आम्ही गरीब गरजूना फक्त पेट्रोलच्या दरात ऍम्ब्युलन्स सेवा देणार आहोत आमच्या या सामाजिक कार्यात सहभागी व्हा