Help 33 Yrs/O Nandu Kshirsagar Recover From Accidental Injuries | Milaap
Help 33 Yrs/O Nandu Kshirsagar Recover From Accidental Injuries
1%
Raised
Rs.2,000
of Rs.2,00,000
3 supporters
 • NK

  Created by

  Nandu Kshirsagar
 • NK

  This fundraiser will benefit

  Nandu Kshirsagar

  from Ahmadnagar, Maharashtra

Story

Hi, I am Deepak, I am here to raise funds for Nandu Kshirsagar's treatment. He is 33 Yrs/O. He recently met with an accident, & is suffering from Multiple Injuries. He is currently admitted & receiving ICU care at a Vighnaharta Hospital, Ahmadnagar, Maharashtra. We have managed to arrange some funds, but still, need 2 lakh rs more for his further treatment. Kindly help us to raise funds. Please contribute & share.

परवा दि. 20/08/2021 रोजी सकाळी अंदाजे 10.30 वाजता नगर पुणे बायपास वर नंदू शत्रुघ्न क्षिरसागर रा. राहुरी यांचे मोटारसायकल घसरून अपघात झालेला आहे, तरी त्याच्या एका तळहाताला गंभीर दुखापत झालेली आहे. व त्याच्या हाताचे परवा तीन ऑपरेशन सुद्धा झालेले आहे. त्याला सध्या विघ्नहर्ता हॉस्पिटल नगरमध्ये ICU मध्ये ठेवलेले आहे. तरी आता त्याची प्रकृती चांगली आहे परंतु त्याची घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे जे हॉस्पिटल चे दोन लाखा पर्यंत बिल येईल ते तो भरू शकणार नाही. त्याची तशी आर्थिक परिस्थिती नाहीय.
तरी आपल्याला जी शक्य होईल ती त्याला मदत करुयात. त्याचे कोणत्याच बँकेत खाते नसल्यामुळे त्यांचे जवळचे नातेवाईक सचिन नाळे यांचे खाते no. देत आहे.

Read More

Know someone in need of funds for a medical emergency? Refer to us
support