HELP - KOKAN FLOODS RELIEF FUND | Milaap
HELP - KOKAN FLOODS RELIEF FUND
18%
Raised
Rs.88,551
of Rs.5,00,000
32 supporters
 • MM

  Created by

  Mihir Mahajan
 • KF

  This fundraiser will benefit

  Kokan Floods Relief

  from Chiplun, Maharashtra

कोकणात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाक्कार माजवला आहे...चिपळूण, महाड, खेड येथील परिस्थिती भीषण आहे. सामान्य कुटुंबांचे कपडे, किराणा,धान्य, साहित्य याचे अपरिमित नुकसान,  व्यापाऱ्यांच्या दुकानातील सर्व साहित्याची बरबादी झाली.
आपण ज्या स्वरूपाची आणि जी मदत करूती कमी आहे, किराणा साहित्य, औषधे, काही सिवेज पंप, फॉगिंग मशीन या स्वरूपाची मदत सुरू करत आहोत!
कृपया कोकणवासियांच्या मदतीला हातभार लावावा!

Read More

Know a similar organisation in need of funds? Refer an NGO
support