Helping Hand for Jivan Jadhav...!
वयाची जेमतेम 35 वर्ष सरलेली, संसार सुखा समाधानाने चाललेला पण अशातच कोणाची तरी दृष्ट लागावी आणि अनर्थ घडावा तसा आपला सहकारी मित्र जीवन जाधव
यास ब्लड कॅन्सर झाल्याचं रक्ताच्या तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले.
आभाळ कोसळलं, आधार तुटला, संसार थांबला, आईबापाचं काळीज थरथरू लागलं, पण तरीही हिम्मत न हारता थेट पुण्यातले सह्याद्री हॉस्पिटल गाठले. रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले, डॉक्टरांनी उपचाराकरीता अनुकूलता दाखवली, आता त्याच्यावर केमो थेरेपी चालू आहे जीवन जाधव उपचाराला आत्मविश्वासाने सामोरे जात आहे. पण त्याला डॉक्टरांनी Bone Marrow Transplant करणे आवश्यक आहे असे सांगितले.
डॉक्टरांनी या उपचारासाठी आवश्यक खर्चाचा १२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्याची व त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांनी काही रक्कम जमा केली पण इतका मोठया खर्चाची रक्कम जमा करणे त्याच्यासाठी अशक्य आहे.
मी माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो की, त्याला सडळ हाताने आर्थिक मदत करून सहकार्य करावे. त्याला व त्याच्या कुटुंबाला या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्या सहकार्याची व मदतीची गरज आहे. तरी आपण सहकार्य करावे अशी नम्र विनंती.

Helping Hand for Jivan Jadhav ...!
Age less than 35 years saraleli, the world's enjoyments and satisfaction now but when someone visits your fellow friends for life as independently evil and disaster sit Jadhav to check blood after doctors said they are blood cancer. The sky fell, the collapse of the base, the world stopped, the pains of parents began to shake, but even without losing the courage, the Sahyadri Hospital reached Pune directly. The report was shown to the doctor, the doctor showed favoritism for the treatment, now he is running chemo therapy, Jeevan Jadhav is being treated confidently. But he said that the doctor must be required to make Bone Marrow Transplant.
The doctor will spend 12 lakh rupees for the cost of this treatment. Seeing the financial condition of him and his family, he deposited some amount but it is impossible for him to deposit such a large amount of money.
I request all my friends to help him with financial help. He and his family need help and cooperation to overcome this problem. However, we kindly request you to cooperate.