Support Devai Dnyanoba Rite Recover From Breast Cancer | Milaap
Support Devai Dnyanoba Rite Recover From Breast Cancer
1%
Raised
Rs.790
of Rs.40,00,000
3 supporters
  • YD

    Created by

    Yuvraj Dnyanoba Rite
  • DD

    This fundraiser will benefit

    Devai Dnyanoba Rite

    from Osmanabad, Maharashtra

Story

My name is Yuvraj Dnyanoba Rite and I am here to raise funds for my mother Devai Dnyanoba Rite who is 44 years old. Devai Dnyanoba Rite lives in Osmanabad, Maharashtra with her spouse & children. Devai Dnyanoba Rite is a housewife.

Devai Dnyanoba Rite is suffering from Breast cancer for more than 2 years. She is receiving Chemotherapy in Tata Memorial Hospital but has not yet been admitted.

Until now, we've spent about Rs. 1300000. we've arranged amounts from savings & loans.

In the next 30 days, we need Rs.40,00,000.00 more for further treatment. Please come forward to support my cause. Any contribution will be of immense help. Do contribute and share this campaign link with your friends and family.

माझे नाव  युवराज ज्ञानोबा रिटे  आहे.आणि मी येथे माझ्या 44  वर्षाच्या आई देवई ज्ञानोबा रिटे यांच्या कॅन्सरग्रस्त उपचारासाठी निधी गोळा करण्यासाठी आहे. ते आपल्या दोन मुलांसह महाराष्ट्रतील उस्मानाबाद मधील सारोळा वाशी येथे राहत आहेत.

देवई ज्ञानोबा रिटे या गृहिणी आहेत. आणि त्या दोन वर्षांहून अधिक काळापासून स्तन कर्करोगाने ग्रस्त आहेत. तर त्यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि सध्या ते किमोथेरपी घेत आहेत पण अद्याप त्यांना दाखल करण्यात आलेले नाही.

आतापर्यंत आम्ही जवळपास 13 लाख रुपये खर्च केले आहेत आणि ते आम्ही बचत आणि कर्ज मधून त्याची व्यवस्था केलेली आहे.पण येत्या पुढील दिवसात आम्हाला पुढील उपचारासाठी अंदाजे  40 लाखांपर्यंत खर्च येणार आहे.तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे अशी माझी नम्र विनंती आहे. आणि हा माझा संदेश सर्वांना तुमच्या मित्रांना कुटुंबियांना समुदायिक करा आणि तुम्हाला होईल ते आपण फारशी मदत करा ते आमच्यासाठी सर्वस्व असेल हीच माझी एकदा सर्वांना कळ-कळून नम्र विनंती आहे.  

Read More

Know someone in need of funds for a medical emergency? Refer to us
support