उस्मानाबाद येथील, सध्या पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबाना मदत | Milaap
उस्मानाबाद येथील, सध्या पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबाना मदत
0%
Be the first one to donate
Need Rs.2,50,000
 • DP

  Created by

  Dayanand Patil
 • D

  This fundraiser will benefit

  Dayanand

  from Pune, Maharashtra

Story

आपले  उस्मानाबादकर बांधव, कामानिमित्त अनेक वर्षापासून पुणे येथे वास्तव्याला आहेत,सध्या करोनाच्या वाढत्या भीती मुळे अनेकजण परत आपल्या मूळ गावी गेले आहेत.परंतु लॉकडॉऊण मुळे ज्यांना गावाकडे जाता आले नाही, असे अनेक कुटुंब पुणे येथे अडकून पडले आहेत. हातावरच पोट असणारे किवा जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, या प्रत्येका समोर विविध प्रश्न उभे आहेत.जसे की, जीवन आवश्यक वस्तूंचा आभाव,सामान्य व तातडीचे आरोग्य सुविधा(सर्दी,ताप,खोकला Pregnant women, ईतर आजार) व ईतर मुलभुत प्रश्न.

आतापर्यंत आश्या २५० गरजू कुटुंबांनी माहिती मिळाली आहे , त्यापैकी ३२ कुटुंबाना आपण CSR च्या  माध्यमातून मदत मिळून दिलेली आहे,परंतु आणखीन बरेच कुटुंबाना मदत करणे बाकी आहे,साधारणतः २०० कुटुंबाना जीवन आवश्यक वस्तूंचे २०० किट आपल्या खूप तातडीने त्यांना पोच करायचे आहेत,यासाठी आपल्यला एकुन २,५०,००० रु.ची गरज आहे.तरी आर्थिकदृष्ट सक्षम असणाऱ्या बांधवाना माझी विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा !! (तुम्हाला कुटुंबाची सविस्तर माहिती दिली जाईल)

धन्यवाद,
दयानंद पाटील

Read More

Know someone in need of funds? Refer to us
support