Fundraiser for treatment of Bharat Koli | Milaap
Fundraiser for treatment of Bharat Koli
8%
Raised
Rs.22,875
of Rs.3,00,000
25 supporters
 • suraj

  Created by

  suraj patil
 • Bk

  This fundraiser will benefit

  Bharat koli

  from Kurundvad, Maharashtra

Story

My friend Bharat Koli belongs to very poor family and suffering from brain haemorrhage, Do estimated the cost of treatment to be minimum 3 lacs, we are creating this fundraiser to support his treatment cost, your help will save a life.
झ्र्व
माझे जवळचे मित्र अत्यंत शांत संयमी आणि मनमिळावू वृत्तीचे आमचे मित्र *श्री भारत कोळी* यांना चक्कर आल्यामुळे  उपचारासाठी दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले आहे,brain haemorrhage चे निदान झाले त्यासाठी त्यांचा उपचाराचा खर्च हा *३ लाखाच्या* घरात असल्याने कृपया माझ्या सर्व मित्र परिवाराकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून जमेल तेवढी मदतीची अपेक्षा आहे तरी तुम्ही मित्रासाठी देव बनून याल अशी खूप अपेक्षा आहे🙏🙏

Read More

Know someone in need of funds for a medical emergency? Refer to us
support