In Memory Of Nihal Bagwan | Milaap
In Memory Of Nihal Bagwan
  • A

    Created by

    Firdos Shigave
  • Ar

    This fundraiser will benefit

    Ashpak rajjak bagwan

    from Maharshtra

महाराष्ट्राचा सुपुत्र निहाल बागवान याचे एव्हरेस्ट सर करून खाली येताना निधन झाले आहे.2017 मध्ये व यावर्षीही केलेल्या प्रचंड खर्चाच्या मोहिमांमुळे मुलगा गमावूनही त्याच्या कुटुंबावर 40 लाखाचे कर्ज आहे.तरी आपल्या मार्फत त्याच्या कुटूंबियांना जमेल त्या स्वरूपात आर्थिक मदत करावी.भारताचा तिरंगा जगाच्या सर्वोच्च उंचीवर फडकवणार्या निहालच्या कुटुंबियांच्या पाठीशी थांबणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

Nihal Bagh passed away after reaching Everest .She has a loan of 40 lakhs for his family despite losing his son due to the huge expenditure in the year 2017 and this year, and should help him in his form as a family member. The trio of Bharat Nihal, It is difficult to stay with the family It is the duty of everyone.

Read More

Know someone in need of funds? Refer to us
support