Help Ashok And His Family To Come Out From This Difficult Time | Milaap
Help Ashok And His Family To Come Out From This Difficult Time
1%
Raised
Rs.500
of Rs.5,00,000
1 supporter
 • SM

  Created by

  Shankar Mohite
 • AM

  This fundraiser will benefit

  Ashok Magan Mohite

  from Nashik, Maharashtra

Story

Ashok and his family belong to daily construction workers. Ashok's brother sold his belongings. They are immensely looking for help.

The challenge of the request is that Mr. at Beldarwadi Mhasrul in Nashik. The son of Magan Ukhaji Mohite and younger brother of Changdev Magan Mohite (Ashok Magan Mohite) had contracted coronavirus three (3) months ago. His elder brother Changdev Magan Mohite has spent a lot of money in the last three months to cure his corona disease. आजार The disease is well cured but after Corona both her brother has lung infection and he is admitted in the hospital ((ICU)) but he still needs help for the above ailment. Extend a helping hand to someone who will save your life with one of your help apeksh🙏🙏

 विनंतीचे आव्हाहन आहे की नाशिक मध्ये बेलदारवाडी म्हसरूळ येथील  श्री. मगन उखाजी मोहिते यांचा मुलगा आणि चांगदेव मगन मोहिते यांचे लहान भाऊ   (( अशोक मगन मोहिते )) हे गेल्या तीन ( 3 )महिन्यापूर्वी कोरोनाग्रस्त झाले होते. त्याचा कोरोना हा आजार बरा करण्यासाठी त्यांचे मोठे बंधू चांगदेव मगन मोहिते यांनी गेल्या तीन महिन्यामध्ये त्यांना बराच खर्च केलेला असून त्यांच्या खर्चा साठी त्यांनी स्वतःची कार, दागिने आणि घरातील एक -एक वस्तू विकून आपल्या भावाला नीट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न चालू आहे या प्रयत्नातून त्यांनी त्यांच्या भावाचा कोरोना 😭😭 हा आजार नीट केलेला आहे परंतु कोरोना नंतर त्यांच्या भावाच्या दोन्ही फुफुसान्हा इन्फेकशन झालेले आहे आणि ते हॉस्पिटल मध्ये (( I C U )) मध्ये ऍडमिट आहे तरीही त्यांना वरील आजरासाठी मदतीची गरज आहे तमाम समाजबांधवाना कळकळीची विनंती 🙏🙏आहे की जर आपली परिस्थिती चांगली असेल तर मदतीचा हात पुढे करा आपल्या एका मदतीने कोणाला जीवनदान मिळेल ही apeksh🙏🙏आपला समाज बांधव जास्तीत जास्त ही माहिती फॉरवर्ड करा 🙏🙏

Read More

Know someone in need of funds for a medical emergency? Refer to us
support