Janta Seva | Milaap
Janta Seva
1%
Raised
Rs.1
of Rs.10,000
1 supporter
 • Matoshree

  Created by

  Matoshree Sevadham
 • MS

  This fundraiser will benefit

  Matoshree Sevadham Arogya Seva trust

  from Parbhani, Maharashtra

Story

परभणी जिल्ह्यातल्या दुष्काळाने होरपळत असलेल्या,किमान 40 ते 45  तहानलेल्या पाणी टँचाई ग्रस्त गावांमध्ये टँकर च्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरवले जात  असून  दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत आहोत.
आपणांस सुद्धा विनंती करत आहोत की आपणही शक्य ते योगदान झाल्यास या तहानलेल्यांची तहान भागु शकेल..!
तुमच्या सौजन्याचे, योगदानाचे बैनर पोस्टर लावून  ज्या गावात पाणी पोहचेल तेथील ग्रामस्थ तुमचे आभार मानलेल्या चित्रफीती आणी छायाचित्रे आपणांस पाठवले जातील...जेणे करून आपली मदत योग्य ठिकाणी पोहोचत आहे याची खात्री आपणांस होईल.
नियोजन:
800रु ते 1200रु एका टँकरसाठी खर्च लागतो.
45 गावांमध्ये प्रत्येकगावात दोन टँकरच्या ट्रिप करण्याचे नियोजीत आहे.
प्रत्येकाने किमान एक गावास मदत करण्याचे मनावर घेतल्यास या सर्व गावांची ताहन भागेल.
तरी कृपया आपले शक्य ते योगदाना करून या मोहिमेत सहभागी होऊन दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी धावून यावे ही विनंती...!
आपल्या योगदानास आयकर मधे 80-G अंतर्गत सूट मिळते.योगदानान केल्याचे प्रमाणपत्र संस्थे कडून देण्यात येते जे की आयकर भरणा-यांना उपयोगी पड़ते.
आपल्या योगदाना सह मार्गदर्शन सुद्धा मिळावे ही विनंती..!
             

       Read More

support