I am Vinayak Chavan Age: 24 years. I have been diagnosed with Stage IV Hodgkin's Lymphoma (Classical) a type of cancer and I am under treatment at Lotus Hospital, Nashik. My family has already spent more than 6 to 7 lakhs. Right now, we need 4 lakhs for chemo, and doctors said more than 10 to 15 lakhs can be required for further treatment. It's really difficult for us to collect such a huge amount in this short period of time. Doctors said I can be cured if the right treatment is given on time. It's my humble request to you. Please donate as much as you can. Every single penny counts. Will really be grateful for your help. Please donate and share this message. Your small efforts can save my life.
मी विनायक चव्हाण वय: 24 वर्षे. मला स्टेज फोर हॉजकिन्स लिम्फोमा (क्लासिकल) एक प्रकारचा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे आणि माझे उपचार सुरू आहेत. माझ्या उपचारासाठी माझ्या कुटुंबाने यापूर्वी 6 ते 7 लाखाहून अधिक खर्च केले आहेत आणि पुढील खर्च 10 ते 15 लाखांहून अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढच्या उपचारासाठी या अल्प कालावधीत एवढी मोठी रक्कम गोळा करणे आमच्यासाठी खरोखर अवघड आहे. डॉक्टरांनी सांगितले की योग्य उपचार वेळेवर दिल्यास मी बरा होऊ शकतो. कृपया शक्य तितकी मदत आपण करावी. ही अपेक्षा आपल्या मदतीसाठी खरोखर आभारी आहे. तुमच्या छोट्या प्रयत्नांमुळे माला मोठी मदत होऊ शकते.
*आत्ता सध्या उपचारासाठी सर्व साधारण चारलाख रुपये रक्कम गरजेची आहे.