Help to provide a roof for children affected from farmers | Milaap
Help to provide a roof for children affected from farmers suicides
  • GD

    Created by

    Gopal Dnyanba Devkar
  • NP

    This fundraiser will benefit

    Nandanvan Parivar

    from Buldhana, Maharashtra

🔵 *नंदनवन परिवार * 🔵
लेकरांच्या हक्काचं मोकळं आकाश....

अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांना मायेची सावली प्रेमाचा आसरा देणारं नंदनवन नावा प्रमाणेच बहरत आहे... बुलडाणा ते चिखली महामार्गावर साखळीरोड वर नंदनवन च्या स्वतःच्या २ एकर जागेत छ्त्रछाया  ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन द्वारा संचलित *नंदनवन प्रकल्प* आहे...येथे महाराष्ट्रातील होतकरु, निराधार, गरजू, अनाथ आत्महत्याग्रस्त तसेच भूमिहीन शेतकऱ्यांची बालके, भिक मागणारी अनाथ बालके आवडीने शिक्षण घेत आहेत...येणाऱ्या काळात जास्तीत जास्त अनाथ बालकांना...हक्काचा निवारा....आणि शिक्षणाचा जीवनाधार देण्यासाठी *नंदनवन प्रकल्प* कार्य करीत आहे...

सध्या हा प्रकल्प टिन-शेड मध्ये असून महाराष्ट्रातील सामाजभान असलेली मित्रमंडळी व दानशूर व्यक्ती/संस्थांच्या च्या मदतकार्याने प्रकल्पाच्या पक्या बांधकामास आर.सी.सी स्ट्रक्चर मध्ये सुरुवात झाली आहे व आजरोजी बांधकाम लेन्टल लेव्हल पर्यंत पूर्ण झाले आहे ह्या बांधकामाच्या पूर्णत्वासाठी समाजसेवी संस्थांनी तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन छ्त्रछाया ह्युमन डेव्हलपमेंट फाऊंडेशन आपणासर्वांना करीत आहे .....

सध्या स्तिथीत नंदनवन १८ बालकांचे प्रकल्पावर उत्तम शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन आणि विविध खेळांच्या माध्यमातून त्यांचे आयुष्य घडविण्याचे कार्य करत आहे व याव्यतिरिक्त ४८ खेड्यापाड्यातील गरजू बालकांना शाळेच्या प्रवाहाशी जोडून ठेवण्याचे कार्य करीत आहे.

प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यास सुमारे १०० बालकांच्या निवासाचे , शिक्षणाचे याचप्रमाणे त्यांना स्वतःच्या पावलांवर उभे करण्याचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होऊ शकेल...

https://m.facebook.com/profile.php?id=656778217753613

Nandanvan Parivar is a registered organization working in Vidharbha region from Buldhana district on issues of farmers suicides, single parents and children from most vulnerable background since 2014.

At present Nandanvan is catering to the needs of 18 most needy in-house vulnerable children by imparting motivation, quality education, food, shelter and sports activities.

Nandanvan is also helping 48 other children who are in their villages and need a support to continue their education by providing counseling and school kit material.

At present children are living in a temporary shelter of tin shed and  We need support to construct a shelter home for 100 such children. So far with our donations and efforts from Ek Chai Deshasathi, Dene Samajache we have started construction and need further support to complete it.

We also encourage for in kind donation in the form of construction material.

https://m.facebook.com/profile.php?id=656778217753613

Total Construction 26* 64 = 1664 Square feet = Total Construction Cost = Rs 1996800 (Organization has already spend Rs 988300)

Sr No.
Construction Material 
Quantity
Type 
Price
1
Sand
20
Baras
75000
2
Gitti
8
Baras
24000
3
Bricks
15000

67500
4
Cement
200
Bags
60000
5
Iron (Lokand)
20
Quintal
72000
6
Doors
10*6000

60000
7
Windows
12*10000

120000
8
Tiles
20
Baras
120000
9
Coloring


80000
10
Furniture


90000
11
Electrical Fitting


65000
12
Plumbing


45000
13
Labour Cost


130000
 
Total


1008500


Read More

Know someone in need of funds? Refer to us
support