Help Rushikesh Undergo A Heart Operation | Milaap
Help Rushikesh Undergo A Heart Operation
2%
Raised
Rs.7,000
of Rs.3,00,000
7 supporters
 • S

  Created by

  Suhasdada
 • Hp

  This fundraiser will benefit

  Hrushikesh panigrah

  from Kalyan, Maharashtra

He was born into a small family, in a very humble situation, he was born in a family, Rishikesh was born, his father had a family, and a big brother was a family, the father worked in a shop, it was also known that his father's father was still running.
 When a boy is big and a little childless, he has had a disease by birth, there is a blockage in his heart. The doctors told him that he was worried, either in the situation of poor poverty, he was thinking about how to overcome this problem, but nothing should save his life. And they tried to get it done, because the operation could not be small due to the fact that it is a big help The doctor gave him but now he was not comfortable spending the amount of money for the operation of the company, because he could not sit in the government's plan, he has told the total expenditure to 3 lakh, and for this, we all want to help him.
   Whatever money will accumulate, you can give them support as a flower or a flower petal.
Name and address
Hainesh Krishna Pangrihi
9-year-old bowel and both blood vessels are connected
Address: - 1/9 Sapphire Colony Gavli Nagar Tenthonga Kalyan
We are providing necessary documents along with the documentation
Income Certificate
Aadhar card
Hospital Expenditure Letter
Ration card


त्याचा जन्म एक लहान कुटूंबात झाला अगदी जेमतेम परिस्थितीत त्यांनी संसार चालू केलेल्या एका कुटूंबात ऋषिकेश चा जन्म झाला ,घरी आईवडील आणि एक मोठा भाऊ असे कुटूंब आहे ,वडील एका दुकानात काम करतात ,पोटापाण्यासाठी वणवण हि चालूच असते वडिलांची तशीच ह्यांची देखील चालू होती.
एक मुलगा मोठा आणि एक लहान झाला तेव्हा जन्मतःच त्याला हा आजार झाला त्यांच्या हृदयात ब्लॉकेज आहेत अस डॉक्टरांनी सांगितलं आणि काळजात धस्स झालं त्यांच्या ,एकतर गरिबीची परिस्थिती त्यात हे आलेलं संकट कसं पेलून धरायचा हा एक विचार मनात येत होता ,पण काही नाही आपल्या पोराला वाचवलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केलं ,लहान असल्यामुळे ऑपरेशन होऊ शकलं नाही जरा मोठा व्हावा हा सल्ला डॉक्टरांनी दिला पण आता मोठेपनी ऑपरेशन साठी येणारा खर्च त्यांना परवडणारा नव्हता ,सरकारी योजनेत हे बसू शकत नसल्यामुळे त्यांना एकूण खर्च 3 लाख एवढ्यापर्यन्त सांगितला आहे ,आणि ह्यासाठी आपण सर्वानी त्यांना मदत करावी हीच विनंती आहे .
जे काही पैसे जमा होतील ,ती फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना सहकार्य म्हणून देऊ .
नाव व पत्ता
हर्षिकेश कृष्णा पानिग्रही
9 वर्ष बॉलकेज व दोन्ही रक्तवाहिनी जुडली आहे
पत्ता:- 1/9 नीलम कॉलनी गवळी नगर तीसगाव कल्याण
आवश्यक ते कागदपत्र सोबत देत आहोत
उत्पन्नाचा दाखला
आधार कार्ड
हॉस्पिटल खर्च लेटर
रेशन कार्डRead More

Know someone in need of funds for a medical emergency? Refer to us
support