A Voluntary Contribution To Support Late Onkar Ashok Mahindrakar | Milaap
A Voluntary Contribution To Support Late Onkar Ashok Mahindrakar
1%
Raised
Rs.2,875
of Rs.5,00,000
5 supporters
 • Vrushali

  Created by

  Vrushali
 • RA

  This fundraiser will benefit

  RENUKA ASHOKA MAHINDRAKAR

  from Basavakalyan, Karnataka

Story

All of us have read on social media, paper and TV that a 21 year old Omkar Ashok Mahindrakar, was brained in a unfortunate accident. He was a major family member.  It is an unimaginable loss of society by the youth.

Omkar's family is staying at Basavakalyan (Karnataka) here.
Are the father helper. It helps the family by working as a parent.
The younger brother and sister are studying in the school. The poor family has shown the richness of mind by giving approval to six organ donations.
We are appealing to you that you should also help as much financially as possible financial assistance.

जाहिर आवाहन
-------------------------
सर्व बंधु ,भगिनी

आपण सर्वांनी सोशल मिडीया , पेपर, टिव्ही वर वाचल पाहिलच आहे की एका २१ वर्षीय ओंकार अशोक महिंद्रकर याचा काहि दिवसापुर्वी दुर्दैवी अपघातात ब्रेनडेड झाला.
कुटुंबावर  तो मोठाच आघात झाला.
 तरुणाच्या जाण्याने समाजाचीही अपरिमित हानीच होय.

ओंकारच्या म्रुत्युने ईतिहासही  घडला आहे.
ओंकारचे एकुण सहा अवयव प्रत्यारोपित करण्यात आले.


ओंकारचे कुटुंब बसवकल्याण (कर्नाटक) ईथे वास्तव्यास आहे.
वडिल हेल्पर आहेत. आई पडेल ते काम करुन कुटुंबास हातभार लावते.
लहान भाऊ व बहिण शालेय शिक्षण घेत आहेत. अशा गरीब कुटुंबाने सहा अवयवदानास मंजुरी देऊन मनाची श्रीमंती दाखवली आहे.
आम्ही आपणास आवाहन करत आहोत की आपणही ऊदारहस्ते यथाशक्ती आर्थिक मदत करावी.
स्व .ओंकार याच्या मातेचे बँक अकाऊंट नंबर देत आहे.
यात मदत जमा करावी.
स्थानिक पदाधिकार्यांनी आपल्या भागातुन  समाज बांधवांना मदती साठी प्रेरीत करावे. धन्यवाद.
आपले विनीत.
सुरेश डिखोळे
राजेश मुधोळकर
प्रमोद चिंचुरे
पंकज माळवे
डाँ सुनिल भावसार
महेश जोगी
सतिश अंबुरे
संतोष रेणुके
विजय महिंद्रकर
योगिन गुर्जर


Read More

support