*एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा.*
जाहीर आवाहन.। जाहीर आहवान..।
नमस्कार, बंधू भगिनींनो
ब्लड कॅन्सर अर्थात रक्ताचा कर्करोग या आजाराबद्दल आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल,कुठेतरी वाचलही असेल.
ज्यांना या रोगाबद्दल माहिती असेल त्यांचा या रोगाचे नाव ऐकल्यावर थरकाप व्हावा असा हा गंभीर,दुर्धर आजार आहे.
माझा भाचा, *कु. अथर्व निलेश शेटे.* वय - 16 वर्ष त्याला
*ब्लड कॅन्सर अर्थात रक्ताच्या कर्करोग अश्या गंभीर आजाराने ग्रासलं आहे.* सध्या त्याला उपचारा करिता पुण्यातील _रुबी हॉल कॅलिनीक_ या दवाखान्यात ऍडमिट केले आहे व शेटे कुटुंब मुलाच्या आजाराच्या एवढ्या खर्चाच्या काळजीने ते पूर्ण पणे खचुन गेले आहेत त्यांची आर्थिक बाजू एवढा खर्च झेपु शकणारी नाही तरी माझी *आपणा सर्वांना विनंती आहे कृपया ज्यांना श्यक्य असेल तेवढी आर्थिक मदत करावी आपण करावी.* ही नम्र विनंती.

* One hand, help to protect humanity. *
Public Appeal .. Public announcement ...
Hello, brothers and sisters,
many of us have heard about blood cancer, or blood cancer, and we have read it somewhere.
It is a serious, untimely disease that can cause tremors when people who know about this disease hear the name of the disease.
My niece, * well Atharv Nilesh Shete * * 16 years of age, he
is suffering from a serious illness like blood cancer. * Currently he has been approved for treatment to Rabi Hall Clinic in Pune, and the Shete family has been totally unsatisfied with the cost of the child's illness. I do not have enough money to finance them, but all of them are requested We should do as much financial assistance as possible. * This modest request.
🙏🏼धन्यवाद.🙏🏼