RM
Rupendra donated Rs.500

साईदिशा प्रतिष्ठान या संस्थेसोबत मी गेली 10 ते 12 वर्ष कार्यरत असून संस्थेचे सामाजिक कार्य अप्रतिम आहे ते आपल्याला संस्थेचा web वर पाहिल्यानंतर आपणास कळेल. किंवा संस्थेचे सर्वेसर्वा यांच्यासोबत बोलल्यानंतर आपणास बऱ्याच गोष्टी समजतील कारण आपण जोपर्यंत एकमेकाशी संभाषण करत नाही तोपर्यत आपण एकमेकास समजू शकत नाही. नक्की संपर्क करा.

A
Anonymous donated Rs.101
Jh
Jyoti donated Rs.2,100

साईदिशा प्रतिष्ठाण खुप छान काम करते मी उत्तराखंड आणि माळीणगांव पुणे यासाठी पण या संस्थेला मदत केली होती गरजु लोकांना नेहमी मदत करणारी आणि लोकांना70% स्वस्त औषधे पुरवणारी ही सामाजिक संथा यांच्या कामाने मी पुर्णपणे प्रभावीत झाली आहे

A
Anonymous donated Rs.500
PV
Pius donated Rs.100