Fundraise for a Cause with Milaap : the Best Crowdfunding | Milaap
29th April 2017
'आधारवड फाऊंडेशन' मार्फत राबवण्यात आलेला 'मिशन सेव्ह फार्मर २०१६' हा उपक्रम अतिशय समाधानकारक ठरला आहे. प्राथमिक स्वरूपात राबवन्यात आलेला या उपक्रमा अंतर्गत परतुर तालुक्यातील २ ते ३ एकर शेती असणारे एकुण १० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब निवडण्यात आले होते व त्यांना १) ट्रॅक्टर ने शेत नांगरणी, २) (कापुस, सोयाबीन, तूर) बी-बियाणे, ३) रासायणीक खते व ४) किटनाषक औषधी ई. मोफत उपलब्ध करुन देण्यात आली होती. ज्यातुन त्यांना एकत्रीत मोजल्यास ७३ क्विंटल कापुस, ५५ क्विंटल सोयाबीन व १० क्विंटल तुर असे उत्पादन झाले. त्यांचा संपुर्ण (किंवा ठळक) उत्पादन खर्च 'आधारवड फाऊंडेशन' उचलल्याचे लक्षात घेतल्यास त्या सर्व १० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेत माल विक्रीतून मिळालेला आर्थिक मोबदला हा निव्वळ नफा आहे - एकत्रीतपणे मोजल्यास अंदाजे ६ लक्ष रुपये.

# उपक्रमाचे काही ठळक मुद्दे:
१. बी-बियाने, खते, कीटनाशक औषधी ई. खरेदी करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला (विधवा पत्नी) कुणाकडून उधार किंवा व्याजाने पैसे घ्यावे लागणार नाहीत.
२. बी-बियाने, खते, कीटनाशक औषधी ई. योग्य वेळेवर उपलब्ध झाल्याने, त्यांचे पीक दर्जेदार येऊ शकेल.
३. दुर्दैवाने हंगामात पिकाचे नुकसान झाल्यास त्याचा फटका त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बसणार नाही व त्यामुळे त्यांचा मानसिक तणाव वाढणार नाही.
४. उत्पादन खर्च शून्य (किंवा अत्यल्प) केल्यामुळे, शेवटी शेतमाल विक्रीतून जे काही आर्थिक उत्पन्न होईल ते सर्व उत्पन्न त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला निव्वळ नफा असेल.
५. पुढील पीक हंगामात बी-बियाने, खते, कीटनाशक औषधी ई. खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक ते पैसे उपलब्ध असतील.
६. त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा सूव्यवस्थीत होण्यास सुरूवात होईल.
७. त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

# उपक्रमा दरम्यान घेतलेले काही फोटो : Mission Save Farmer

चला शेतकरी बांधवांना मदत करुया, माणुस म्हणुन जगुया.

- आधारवड फाऊंडेशन, परतुर

6th January 2017
Last crop season is now complete, and have successfully helped selected 10 families for their farming of the complete season.

Photographs: https://www.facebook.com/media/set/?set=a.960621997387959.1073741839.912572845526208&type=1&l=f27fecde9b
 
Now in 2017, We will be helping out next (other than previous) 10 families for the next farming season. Hope you will support us. Thank you.

14th June 2016
Here is the update for our contributors.

On 11th and 12th June we have visited all identified 10 farmer families and handed over them the required seeds along with 1st dose of fertilizers.

The seeds (Cotton, Soyabean, or Moog) and fertilizers (Yuria, DAP) is complete as per farmers choice.

Please contribute for 2nd dose of fertilizers and then pesticides - around 15 July .

Thank you